१२९ व्या आंबेडकर जयंती निमित्त राज्यपालांचे महामानवाला अभिवादन
14.04.2020: राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी लोकभवन, मुंबई येथे डॉ. आंबेडकर यांच्या १२९ व्या जयंतीनिमित्त भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण केला.
14.04.2020: Governor Bhagat Singh Koshyari garlanded the bust of Bharat Ratna Dr Babasaheb Ambedkar on the occasion of 129th Birth Anniversary of Dr Ambedkar at Raj Bhavan, Mumbai