११.०२.२०२०:डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील इमारतीचे उद्घाटन
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील कायदेविषयक पदव्युत्तर शिक्षण विभागाच्या इमारतीचे उद्घाटन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते झाले. यावेळी राष्ट्रीय रसायन प्रयोगशाळेचे संचालक प्रा. अश्विनीकुमार नांगिया, विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. प्रमोद येवले, आदी उपस्थित होते.
Governor Bhagat Singh Koshyari inaugurated the building of the Department of Post Graduate Studies in Law at the Dr Babasaheb Ambedkar Marathwada University at Aurangabad