०४.०२.२०२०: राज्यपालांची डोयापाडा ता. विक्रमगड येथील वयम संस्थेला भेट
०४.०२.२०२०: राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी डोयापाडा ता. विक्रमगड येथे वयम या सामाजिक संस्थेच्या पुढाकाराने आयोजित कार्यक्रमात पेसा, वनहक्क कायदा व इतर विषयांवर आदिवासी बांधवांशी संवाद साधला. यावेळी विभागीय आयुक्त शिवाजीराव दौंड, जिल्हाधिकारी डॉ. कैलास शिंदे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी महेंद्र वारभुवन, उपजिल्हाधिकारी डॉ.किरण महाजन, वयमचे समन्वयक मिलिंद थत्ते, विविध विभागाचे अधिकारी तसेच ग्रामस्थ उपस्थित होते.