०१.0५.2020: राज्याच्या 60 व्या वर्धापनदिनानिमित्त राज भवन येथे ध्वजारोहण
०१.०५.२०२०: महाराष्ट्र दिनाच्या ६० व्या वर्धापन दिनानिमित्त राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी लोकभवन मुंबई येथे राष्ट्रध्वज फडकावला. यावेळी अधिकारी, कर्मचारी आणि पोलिस कर्मचाऱ्यांनी राष्ट्रगीत गायले.