१५.०१.२०२० हंगेरीचे परराष्ट्र संबंध व आर्थिक सहकार्य मंत्री पिटर सिजार्तो यांची राज्यपाल भेट
15.01.2020 हंगेरीचे परराष्ट्र संबंध आणि परराष्ट्र आर्थिक सहकार्य मंत्री पीटर सिज्जार्तो यांनी महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांची लोकभवन येथे भेट घेतली.
Hungary's Minister for Foreign Relations and Foreign Economic Cooperation Peter Szijjarto met the Governor of Maharashtra Bhagat Singh Koshyari at Raj Bhavan