स्वीडनचे राजे कार्ल (सोळावे) गुस्ताफ आणि महाराणी सिल्विया यांनी राजभवन येथे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची सदिच्छा भेट.
०४.१२.२०१९: स्वीडनचे राजे कार्ल (सोळावे) गुस्ताफ आणि महाराणी सिल्विया यांनी राजभवन येथे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची सदिच्छा भेट घेतली. यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, श्रीमती रश्मी ठाकरे, मंत्री सुभाष देसाई, मुख्य सचिव अजोय मेहता, उद्योगपती कुमार मंगलम बिर्ला, अशोक हिंदूजा, संजीव बजाज, स्वीडनमधील भारताच्या राजदूत मोनिका मोहता आदि उपस्थित होते.
The Governor of Maharashtra Bhagat Singh Koshyari accompanied by Chief Minister Uddhav Thackeray received King Carl XVI Gustaf and Queen Silvia of Sweden at Raj Bhavan, Mumbai . Smt Rashmi Uddhav Thackeray, Minister Subhash Desai, Chief Secretary Ajoy Mehta and industrialists Kumar Mangalam Birla, Ashok Hinduja and Sanjeev Bajaj were present.