07.02.2020 स्वातंत्र्यवीर सावरकर : सध्याच्या संदर्भात या पुस्तकाच्या तिसऱ्या आवृत्तीचे प्रकाशन
25.08.2021: Savarkar A Contested Legacy या इंग्रजी पुस्तकाचे तसेच ‘सावरकर : विस्मृतीचे पडसाद १८८३-१९२४’ या मराठी अनुवादीत पुस्तकाचे प्रकाशन
०७.०२.२०२०: डॉ अशोक मोडक लिखित “स्वातंत्र्यवीर सावरकर : सध्याच्या संदर्भात” या पुस्तकाच्या तिसऱ्या आवृत्तीचे प्रकाशन राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांच्या हस्ते महाराष्ट्र सेवा संघ, सु.ल. गद्रे सभागृह, पंडीत जवाहरलाल नेहरु मार्ग, मुलुंड (पश्चिम) मुंबई येथे झाले . डॉ. अशोक कुकडे, चंद्रशेखर कुलकर्णी, अध्यक्ष महाराष्ट्र सेवा संघ, जयप्रकाश बर्वे, सचिव महाराष्ट्र सेवा संघ तसेच इतर मान्यवर यावेळी उपस्थित होते.