सिक्कीम येथील सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक, आदिवासी क्षेत्रात कार्य करणाऱ्या छोडेन लेपचा यांना ‘वन इंडिया पुरस्कार’ राज्यपाल यांच्या हस्ते मुंबईत देण्यात आला.
१३.११.२०१९: सिक्कीम येथील सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक, आदिवासी क्षेत्रात कार्य करणाऱ्या छोडेन लेपचा यांना ‘माय होम इंडिया’ या संस्थेचा ‘वन इंडिया पुरस्कार’ राज्यपाल कोश्यारी यांच्या हस्ते मुंबईत देण्यात आला. यावेळी त्रिपुराचे माजी राज्यपाल डी.वाय.पाटील, सारस्वत बँकेचे चेअरमन गौतम ठाकूर, ‘माय होम इंडिया’चे संस्थापक सुनिल देवधर, राहूल राठी, केंद्रीय विद्यापीठ (बिलासपूर) कुलगुरु अंजली गुप्ता, आदी उपस्थित होते.
Governor Bhagat Singh Koshyari presented the Our North East (O.N.E.) India award for 2019 to Social Activist and Novelist from Sikkim Choden Lepcha. Former Governor of Tripura and Bihar Dr D Y Patil, founder of ‘My Home India’ Sunil Deodhar, Chairman of Saraswat Bank Gautam Thakur and Vice Chancellor of Central University Bilaspur Dr Anjila Gupta were prominent among those present.