साध्वी भगवती सरस्वती यांनी लिहिलेल्या कमिंग होम टू योअरसेल्फ या पुस्तकाचे प्रकाशन राज्यपाल यांच्या हस्ते राजभवन, मुंबई येथे झाले.
१६.१०.२०१९: साध्वी भगवती सरस्वती यांनी लिहिलेल्या कमिंग होम टू योअरसेल्फ या पुस्तकाचे प्रकाशन राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांच्या हस्ते राजभवन, मुंबई येथे झाले. कार्यक्रमाला परमार्थ निकेतनचे अध्यक्ष स्वामी चिदानंद सरस्वती, साध्वी भगवती सरस्वती, ज्येष्ठ अभिनेते अनिल कपूर, विवेक ओबेरॉय, अभिनेत्री दिया मिर्झा, पार्श्वगायक कैलाश खेर, तालवादक शिवमणी, उद्योगपती अशोक हिंदुजा तसेच इतर मान्यवर उपस्थित होते.
The Governor Bhagat Singh Koshyari released the book ‘Come Home to Yourself’ at Raj Bhavan, Mumbai. Author of the book Sadhvi Bhagwati Saraswati, President of Parmarth Niketan Swami Chidanand Saraswati, playback singer Kailash Kher, film stars Anil Kapoor, Dia Mirza and Vivek Oberoi, percussionist Shivamani and industrialist Ashok Hinduja were prominent among those present.