सन २०१8 च्या तुकडीतील सात परिविक्षाधीन भा. प्र. से. अधिकाऱ्यांनी राज्यपाल यांची राजभवन येथे सदिच्छा भेट घेतली.
१३.०९.२०१९: २०१८ च्या बॅचमधील सात प्रोबेशनरी आयएएस अधिकाऱ्यांनी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांची लोकभवन, मुंबई येथे भेट घेतली. ही एक सदिच्छा भेट होती
Seven probationary IAS officers of 2018 batch met Governor Bhagat Singh Koshyari at Raj Bhavan, Mumbai. It was a courtesy call.