20.02.2020 सांस्कृतिक कार्यक्रमात आश्रमशाळेच्या विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या आदिवासी नृत्य
20.०२.२०२०: राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी भगदरी शासकीय माध्यमिक आश्रमशाळेच्या प्रांगणात आयोजित सांस्कृतिक कार्यक्रमात आश्रमशाळेच्या विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या आदिवासी नृत्यात सहभागी होत राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी ढोलच्या तालावर ठेका धरला.
20.02. 2020: Governor Bhagat Singh Koshyari today witnessed a cultural programme presented by the students of various tribal Ashramshalas and Eklavya School at Bhagdari and even danced with artists. Minister of Tribal Welfare Adv K C Padvi, ZP President Seema Walvi, MP Dr Heena Gavit, Collctor Rajendra Bharud and others were present