सशस्त्र सेना ध्वज निधी संकलन मोहिमेचा शुभारंभ राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते
०७.१२.२०१९: सशस्त्र सेना ध्वज निधी संकलन मोहिमेचा शुभारंभ राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते आज मुंबई येथे पार पडला. यावेळीनागरी सेवा तसेच सैन्य दलातील वरिष्ठ अधिकारी तसेच विविध संस्थांचे प्रतिनिधी उपस्थित होते.
Governor Bhagat Singh Koshyari inaugurated the Armed forces Flag Day Fund collection drive at Raj Bhavan, Mumbai by making a contribution to the Flag Fund.