हौतात्म्य प्राप्त झालेल्या पोलीस दलातील अधिकारी व जवानांना आज राज्यपाल यांनी पोलीस स्मृती दिनानिमित्त पुष्पचक्र वाहून श्रध्दांजली वाहिली.
२१.१०.२०१९ :संपूर्ण भारतात कर्तव्य बजावित असताना हौतात्म्य प्राप्त झालेल्या पोलीस दलातील अधिकारी व जवानांना आज राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी पोलीस स्मृती दिनानिमित्त पुष्पचक्र वाहून श्रध्दांजली वाहिली.
Governor Bhagat Singh Koshyari laid a wreath at the Police Martyrs’ Memorial at Police Headquarters, Naigaon, Mumbai on the occasion of Police Martyrdom Day.