शीख धर्माचे संस्थापक गुरु नानक यांच्या ५५० व्या जयंती निमित्त आयोजित प्रकाश पर्व सोहोळ्याला राज्यपाल यांनी भाविकांना शुभेच्छा दिल्या.
१२.११.२०१९: शीख धर्माचे संस्थापक गुरु नानक यांच्या ५५० व्या जयंती निमित्त मुंबई शीख संगततर्फे आयोजित प्रकाश पर्व सोहोळ्याला राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी उपस्थित राहून भाविकांना शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाला चरणजीत सिंह सापरा, श्री गुरु सिंग सभेचे अध्यक्ष रघुबीर सिंग गिल, महासचिव मनमोहन सिंग, विश्वस्त हरिंदर सिंग तसेच हजारो भाविक उपस्थित होते.
The Governor of Maharashtra Bhagat Singh Koshyari attended the Prakash Purab of Guru Nanak Dev Ji on the occasion of 550th birth anniversary of Guru Nanak. Charanjit Singh Sapra, Raghubir Singh Gill, President of Guru Singh Sabha, Manmohan Singh, General Secretary, Harinder Singh, Trustee and thousands of devotees were present.