19.02.2020 छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याला पुष्पांजली वाहून राज्यपालांनी अभिवादन केले
Zoom १9.०२.२०२०: छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंती निमित्त राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी आज शिवाजी पार्क, मुंबई येथील शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याला पुष्पांजली वाहून अभिवादन केले . यावेळी माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी, मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर आदी उपस्थित होते.
19.02.2020: Governor Bhagat Singh Koshyari offered floral tributes to the equstrian statue of Chhatrapati Shivaji Maharaj at Shivaji Park, Mumbai on the occasion of Shiv Jayanti. Former Chief Minister of Maharashtra Manohar Joshi, Mayor of Mumbai Kishori Pednekar and officials were present.