21.02.2020 शासकीय माध्यमिक आश्रमशाळेला भेट देऊन विद्यार्थ्यांसोबत भोजन
21.०२.२०२०: राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी नावली, ता. नवापूर जि. नंदूरबार येथील शासकीय माध्यमिक आश्रमशाळेला भेट देऊन विद्यार्थ्यांसोबत भोजन केले व संवाद साधला.
21.02.2020: Governor Bhagat Singh Koshyari today visited the Government Secondary Ashram Shala at Navli, tq Nawapur dist Nandurbar. He lunched with students and interacted with them.