05.03.2020 वैदयकिय विद्यार्थ्यांच्या चमुने घेतली राज्यपालांची भेट
०५.०३.२०२०: डॉ बाबासाहेब आंबेडकर वैद्यकीय प्रतिष्ठानच्या डॉ हेडगेवार रुग्णालयातर्फे आयोजित सुटीतील एक सप्ताह देशासाठी या उपक्रमासाठी राज्याच्या विविध भागातुन आलेल्या ८६ वैदयकिय विद्यार्थ्यांच्या चमुने राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची राज भवन मुंबई येथे भेट घेऊन राज्यपालांशी संवाद साधला. यावेळी प्रतिष्ठानचे कार्यकारी अधिकारी डॉ अश्विनीकुमार तुपकरी, विद्यार्थी तसेच शिक्षक उपस्थित होते
05.03.2019: Governor Bhagat Singh Koshyari had an informal interaction with the undergraduate medical students from different medical colleges at Raj Bhavan, Mumbai. The interaction was organised by Dr. Babasaheb Ambedkar Vaidyakiya Pratishthan’s Dr. Hedgewar Rugnalaya, Aurangabad. Dr. Ashwinikumar Tupkary, Chief Executive officer, Medical students and teachers were present.