28.02.2020 न्यूझीलंडचे उपप्रधानमंत्री विस्टन पिटर्स यांनी घेतली राज्यपालांची भेट
२8 .०२.२०२०: न्युझीलंडचे उपपंतप्रधान आणि परराष्ट्र व्यवहार मंत्री विन्स्टन पिटर्स यांनी त्यांच्या शिष्टमंडळासह आज राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची राजभवन, मुंबई येथे सदिच्छा भेट घेऊन विविध विषयांवर चर्चा केली. भारत व न्युझीलंड या देशांमधील घनिष्ठ संबंध अधिक व्यापक व्हावेत तसेच शिक्षण, संस्कृती तसेच पर्यटन या क्षेत्रांमध्ये देखील ते वृद्धिंगत व्हावे अशी अपेक्षा राज्यपालांनी यावेळी व्यक्त केली.
28.02.2020: Governor Bhagat Singh Koshyari had a meeting with the Deputy Prime Minister and Minister of Foreign Affairs of New Zealand Winston Peters and his delegation at Raj Bhavan, Mumbai. The Governor expressed the need to further enhance cooperation between New Zealand and India to include areas like education, culture and tourism.