18.02.2020 लातविया गणराज्याचे भारतातील राजदूत आर्टिस बर्त्युलिस यांनी राज्यपालांची भेट घेतली
१8.०२.२०२०: उत्तरपूर्व युरोपीय देश असलेल्या लातविया गणराज्याचे भारतातील राजदूत आर्टिस बर्त्युलिस यांनी आज राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची राजभवन, मुंबई येथे सदिच्छा भेट घेतली.
18.02.2020: The Ambassador of the Republic of Latvia to India Artis Bertulis met Governor Bhagat Singh Koshyari at Raj Bhavan, Mumbai. This was a courtesy call.