राष्ट्रपती, उपराष्ट्रपती यांची देशातील राज्यपालांशी करोना बाबत चर्चा
27.03.2020: राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी उपराष्ट्रपती एम. वेंकय्या नायडू यांसह करोना व्हायरस आजारासंबंधी विविध विषयांवर देशातील सर्व राज्यांचे राज्यपाल, नायब राज्यपाल व केंद्रशासित प्रदेशांचे प्रशासक यांचेसोबत व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे चर्चा केली. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी राजभवन येथून चर्चेत सहभाग घेतला.
27.03.2020: President of India Ram Nath Kovind alongwith Vice President M Venkaiah Naidu interacted with Governors, Lt. Governors regarding various issues relating to COVID –19. Maharashtra Governor Bhagat Singh Koshyari participated in the interaction conducted through video conferencing.