07.02.2020 राज भवन येथे चित्रकला प्रदर्शनाचे उद्घाटन व कलाकारांचा सत्कार
राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते मुंबईतील लोकभवन येथे ‘महाराष्ट्राची संस्कृती आणि लोककला’ या विषयावर चित्रकला प्रदर्शनाचे उद्घाटन झाले. दक्षिण मध्य क्षेत्र सांस्कृतिक केंद्राचे संचालक डॉ. दीपक खिरवाडकर, सर जेजे स्कूलचे डीन डॉ. विश्वनाथ साबळे, कला संचालक राजीव मिश्रा, कलाकार आणि कला शाखेचे विद्यार्थी उपस्थित होते.
०७. ०२. २०२० : दक्षिण मध्य क्षेत्र सांस्कृतिक केंद्र, नागपूर आणि सर ज.जी. कला महाविद्यालयाच्या संयुक्त विद्यमाने आयोजित महाराष्ट्राची संस्कृती व लोककला या विषयावरील चित्रकला प्रदर्शनाचे उद्घाटन व कलाकारांचा सत्कार राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते राज भवन येथे करण्यात आला