०८.०१.२०२० राज्य विधानमंडळाच्या पहिल्या अधिवेशनाची सुरुवात
08-01-2020 : नववर्षातील राज्य विधानमंडळाच्या पहिल्या अधिवेशनाची सुरुवात राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या अभिभाषणाने झाली.
Governor Bhagat Singh Koshyari reading the address to the session of Maharashtra State Legislature.
08-01-2020 : राज्यपालांना मानवंदना देण्यात आली
Governor receive Gaurd of Honour .
08.01.2020: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व उपमुख्यमंत्री अजित पवार, सभापती रामराजे नाईक निंबाळकर, अध्यक्ष नाना पटोले, यांनी त्यांचे स्वागत केले.
Chief Minister Uddhav Thackeray and Dy CM Ajit Pawar welcomed the Governor.