राज्याचे मुख्य सचिव अजोय मेहता यांनी राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांची राजभवन, मुंबई येथे भेट घेतली.
Zoom
१६.०९.२०१९: महाराष्ट्राचे मुख्य सचिव अजोय मेहता यांनी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांची लोकभवन, मुंबई येथे भेट घेतली. ही सदिच्छा भेट होती.
Chief Secretary of Maharashtra Ajoy Mehta called on Governor Bhagat Singh Koshyari at Raj Bhavan, Mumbai. This was a courtesy call.