प्रधान सचिव तथा मुख्य निवडणूक अधिकारी यांनी राज्यपाल यांना नव्याने निवडून आलेल्या विधानसभा सदस्यांची यादी असलेली अधिसूचना सादर केली.
२५.१०.२०१९: महाराष्ट्राचे राज्य मुख्य निवडणूक अधिकारी बलदेव सिंह यांनी आज मुंबईतील लोकभवन येथे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांना विधानसभेत निवडून आलेल्या सदस्यांची यादी सादर केली.
The State Chief Electoral Officer of Maharashtra Baldev Singh today presented the list of elected members to the Legislative Assembly to Governor Bhagat Singh Koshyari at Raj Bhavan, Mumbai.