राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या अध्यक्षतेखाली अकृषी विद्यापीठांच्या कुलगुरुंची राज भवन, मुंबई येथे बैठक.
१२.१२.२०१९: राज्यभरातील विद्यापीठांमधील कामांमध्ये सुसुत्रता यावी यासाठी तयार करण्यात येत असलेल्या ‘इंटिग्रेटेड युनिव्हर्सिटी मॅनेजमेंट सिस्टीम प्रणाली’ (IUMS) या विषयवार राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या अध्यक्षतेखाली अकृषी विद्यापीठांच्या कुलगुरुंची राज भवन, मुंबई येथे बैठक झाली.
Governor Bhagat Singh Koshyari presided over the meeting on vice chancellors of non agricultural universities on the subject of Integrated University Management System (IUMS) at Raj Bhavan,Mumbai on Thursday. Senior officers from Higher and Technical Education were present.