27.12.2019 राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी पंढरपूर येथे श्री विठ्ठल-रुक्मिणी मातेचे दर्शन घेतले.
२७.१२.२०१९: राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी पंढरपूर येथे श्री विठ्ठल-रुक्मिणी मातेचे दर्शन घेतले. यावेळी जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भोसले तसेच इतर मान्यवर यावेळी उपस्थित होते.
Governor Bhagat Singh Koshyari visited at the Vithhal Rukmini Mandir at Pandharpur.