राज्यपाल यांनी राज्य विधानसभेच्या पहिल्या अधिवेशनाला विधान भवन येथे संबोधित केले.
०१.१२.२०१९: राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी राज्य विधानसभेच्या पहिल्या अधिवेशनाला विधान भवन येथे संबोधित केले. विधानपरिषदेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर, विधानसभेचे अध्यक्ष नाना पटोले व मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यपालांचे स्वागत केले.
Governor Bhagat Singh Koshyari addressed the first session of Maharashtra State Legislature at Vidhan Bhavan in Mumbai. Chairman of Legislative Council Ramraje Naik Nimbalkar, Speaker of Legislative Assembly Nana Patole and Chief Minister Uddhav Thackeray and others welcomed to the Governor.