मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश न्या. प्रदीप नंद्राजोग यांनी श्री. भगत सिंह कोश्यारी यांना महाराष्ट्राच्या राज्यपाल पदाची शपथ दिली.
०५.०९.२०१९: मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश न्या. प्रदीप नंद्राजोग यांनी श्री. भगत सिंह कोश्यारी यांना महाराष्ट्राच्या राज्यपाल पदाची राजभवन मुंबई येथे शपथ दिली.
Newly appointed Governor of Maharashtra Bhagat Singh Koshyari takes oath of office from Chief Justice of Bombay High Court Justice Pradeep Nandrajog at Raj Bhavan, Mumbai.