२६.०१.२०२० राज्यपालांनी देशाच्या ७० व्या प्रजासत्ताक वर्धापन दिनानिमित्त राष्ट्रध्वजाला सलामी दिली.
राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी आज देशाच्या ७० प्रजासत्ताक वर्धापन दिनानिमित्त शिवाजी पार्क मुंबई येथे राष्ट्रध्वजाला सलामी दिली. यावेळी विविध संचालन पथकांतर्फे राज्यपालांना मानवंदना देण्यात आली. राज्यपालांनी आपले प्रजासत्ताक दिनाचे भाषण संपूर्ण मराठीतून केले. कार्यक्रमाला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, श्रीमती रश्मी ठाकरे, पालक मंत्री अस्लम शेख, लोकप्रतिनिधी, विविध देशांचे वाणिज्यदूत, सशस्त्र सेना दल, नागरी सेवा, पोलीस सेवांमधील अधिकारी, नागरिक व निमंत्रित उपस्थित होते.
Governor Bhagat Singh Koshyari unfurled the National Flag and inspected the ceremonial parade on the occasion of the 70th anniversary of the Republic at Shivaji Park in Mumbai. In a pleasant surprise, Governor Koshyari read out his Republic Day message in Marathi. Chief Minister Uddhav Thackeray, Smt Rashmi Thackeray, Guardian Minister Aslam Shaikh, people’s representatives, diplomats from various countries, senior officers of the Armed Forces, Police and Administrative Service, retired officers and citizens were present on the occasion