14.02.2020 राज्यपालांची महाबळेश्वर येथील अधिकार्यां सोबत बैठक
14.02.2020 राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी महाबळेश्वर येथे अधिकार्यांउची बैठक घेऊन विविध विकास कामांचा आढावा घेतला. बैठकीला मुख्य कार्यकारी अधिकारी संजय भागवत, पोलीस अधिक्षक तेजस्वी सातपुते, अप्पर जिल्हाधिकारी रामचंद्र शिंदे, यांसह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
Governor Bhagat Singh Koshyari held a meeting with government officials at Mahabaleshwar and reviewed the progress of various developmental schemes. Chief Executive officer Sanjay Bhagwat, Superintendent of Police Tejaswi Satpute and officials of various department were present