यति योग फाउंडेशन यांचे वतीने शुक्रवारी पुणे येथे महालक्ष्मी यज्ञाचे आयोजन करण्यात आले होते.
१३.१२.२०१९: यति योग फाउंडेशन यांचे वतीने शुक्रवारी पुणे येथे महालक्ष्मी यज्ञाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी महालक्ष्मी यज्ञाचे दर्शन घेतले. यतियोग फाउंडेशनचे संस्थापक महामंडलेश्वर मोहनानंद यति महाराज व इतर मान्यवर यावेळी उपस्थित होते.
Governor Bhagat Singh Koshyari visited the Mahalaxmi Yagya organized by Yeti Yog Foundation in Pune. Founder President of the Foundation Mahamandaleshwar Mohanananda Yati Maharaj and others were present.