राज्याचे मुख्य सेवा आयुक्त स्वाधिन क्षत्रिय यांनी राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांची राजभवन येथे सदिच्छा भेट घेतली.
१६.०९.२०१९: राज्याचे मुख्य सेवा आयुक्त स्वाधिन क्षत्रिय यांनी राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांची राजभवन, मुंबई येथे सदिच्छा भेट घेतली.
The State Chief Commissioner of Right to Service, Swadheen Kshatriya called on Governor Bhagat Singh Koshyari at Raj Bhavan, Mumbai. This was a courtesy call.