मुख्यमंत्र्यांसोबत राज्यपालांनी घेतला करोना आव्हान तयारीचा आढावा
30.03.2020: करोना व्हायरसच्या गंभीर संकटाला तोंड देण्याचे दृष्टीने राज्य शासन करीत असलेल्या उपाययोजनांचा राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचेसह आज राजभवन येथे एका उच्चस्तरीय बैठकीत आढावा घेतला.
30.03.2020: Governor Bhagat Singh Koshyari today reviewed the preparedness for tackling the challenge of Corona Virus Disease in the State at a high level meeting held at Raj Bhavan, Mumbai