मुख्यमंत्री – राज्यपाल भेट
०१.०५.२०२०: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज मुंबईतील लोकभवन येथे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांची भेट घेतली आणि राज्यपालांना महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा दिल्या.
01.05.2020: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची राजभवन येथे भेट घेऊन महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा दिल्या.