मुंबईतील गिरगाव चौपाटी येथे गुरुवारी पार पडलेल्या गणपती विसर्जन सोहळयाला राज्यपाल यांनी उपस्थित राहून गणरायावर पुष्पवृष्टी केली.
१२.०९.२०१९: मुंबईतील गिरगाव चौपाटी येथे गुरुवारी पार पडलेल्या गणपती विसर्जन सोहळयाला राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांसह उपस्थित राहून गणरायावर पुष्पवृष्टी केली.
Governor Bhagat Singh Koshyari accompanied by Chief Minister Devendra Fadanvis witnessed the Ganesh Visrajan ceremony at Girgaum Chowpatty, Mumbai.