माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी त्यांची भेट घेऊन त्यांचे अभिष्टचिंतन केले.
१९.१२.२०१९: माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी त्यांची नागपूर येथील रविभवन येथे भेट घेऊन त्यांचे अभिष्टचिंतन केले. यावेळी डॉ. देविसिंह शेखावत देखिल उपस्थित होते.
Maharashtra Governor Bhagat Singh Koshyari today met former President of India Pratibhatai Patil and greeted her on her birthday. The meeting took place at Ravi Bhavan in Nagpur. Spouse of the former President Dr Devisingh Shekhawat was also present.