महाराष्ट्र डाक विभागाचे प्रधान अधिकारी एच सी अग्रवाल यांनी राज्यपाल यांची राजभवन, मुंबई येथे सदिच्छा भेट घेतली.
२०.०९.२०१९: महाराष्ट्र डाक विभागाचे प्रधान अधिकारी एच सी अग्रवाल यांनी राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांची राजभवन, मुंबई येथे सदिच्छा भेट घेतली.
Chief Post Master General, Maharashtra H. C. Agrawal called on Governor Bhagat Singh Koshyari at Raj Bhavan, Mumbai. This was a courtesy call.