भारतीय नौसेनेच्या पश्चिम मुख्यालयाचे मुख्य ध्वजअधिकारी, व्हाईस ॲडमिरल अजित कुमार पी यांनी राज्यपाल यांची सदिच्छा भेट घेतली.
Zoom ११.०९.२०१९: भारतीय नौसेनेच्या पश्चिम मुख्यालयाचे मुख्य ध्वजअधिकारी, व्हाईस ॲडमिरल अजित कुमार पी यांनी राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांची राजभवन येथे सदिच्छा भेट घेतली.
Flag Officer Commanding in Chief of the Western Naval Command Vice Admiral Ajit Kumar P called on Governor Bhagat Singh Koshyari at Raj Bahvan, Mumbai.