03.02.2020 बाबेन्को-टेल मी व्हेन आय डाय या माहितीपटाला सुवर्णशंख पुरस्कार
03.०2.२०20 : माहितीपट, लघुपट आणि ॲनिमेशनपट यांच्यासाठी असलेल्या सोळाव्या मुंबई आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाची सांगता राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या उपस्थितीत झाली. ब्राझिलच्या दिग्दर्शिका बार्बरा पाझ यांच्या बाबेन्को-टेल मी व्हेन आय डाय या माहितीपटाला सुवर्णशंख पुरस्कार पटकावला. बार्बरा पाझ यांच्या वतीने ब्राझीलच्या वाणिज्य दूतांनी हा पुरस्कार स्वीकारला.