02.02.2020 प्रजासत्ताक दिन शिबिरात सहभाग घेतलेल्या महाराष्ट्र एन सी सी कॅडेटस चा सन्मान
०२.०२.२०२०: नवी दिल्ली येथे झालेल्या प्रजासत्ताक दिन शिबिरातून पदकांचा मोठा साठा घेऊन परतलेल्या महाराष्ट्र एनसीसीला राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी ५०००० रुपयांचे बक्षीस जाहीर केले. मुंबईतील लोकभवन येथे ११६ कॅडेट्स आणि १० अधिकाऱ्यांच्या विजेत्या पथकाचे स्वागत करण्यासाठी आयोजित स्वागत समारंभात राज्यपालांनी हे बक्षीस जाहीर केले.