पुणे येथे सिम्बायोसिस आंतरराष्ट्रीय अभिमत विद्यापीठाचा सोळावा पदवीदान समारंभ
०८.१२.२०१९: पुणे येथे सिम्बायोसिस आंतरराष्ट्रीय अभिमत विद्यापीठाचा सोळावा पदवीदान समारंभ उपराष्ट्रपती एम. व्यंकय्या नायडू यांच्या उपस्थितीत पार पडला. यावेळी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी, छगन भुजबळ, विद्यापीठाचे कुलपती शां. ब. मुजूमदार तसेच इतर मान्यवर उपस्थित होते.
Vice President of India M Venkaiah Naidu accompanied by Governor Bhagat Singh Koshyari conferred degrees to graduating students at the 16 th Convocation of the Symbiosis university in Pune.