०९.०१.२०२० संसदेच्या परिवहन, पर्यटन व संस्कृती विषयक स्थायी समितीच्या सदस्यांनी राज्यपाल यांची भेट
०९.०१.२०२० संसदेच्या परिवहन, पर्यटन व संस्कृती विषयक स्थायी समितीच्या सदस्यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची राजभवन येथे भेट घेऊन विविध विषयांवर चर्चा केली. स्थायी समितीचे अध्यक्ष टी. जी. वेंकटेश, खासदार प्रसन्न आचार्य, तिरुची शिवा, गोद्देती माधवी, रामदास तडस आदी सदस्य उपस्थित होते.
09.01.2020:- Members of the Parliamentary Standing Committee on Transport, Tourism and Culture met Governor Bhagat Singh Koshyari at Raj Bhavan, Mumbai. The Committee led by T.G.Venkatesh comprised MPs including Prasanna Acharya, Tiruchi Siva, Goddeti Madhavi, Ramdas Tadas and others