परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी राज्यपाल यांची राजभवन येथे सदिच्छा भेट घेऊन त्यांना दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या.
२८.१०.२०१९: राज्याचे परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी मुंबईतील लोकभवन येथे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेतली. रावते यांनी राज्यपालांना दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या.
State Transport Minister Diwakar Raote called on Governor Bhagat Singh Koshyari at Raj Bhavan, Mumbai Raote extended his Diwali greetings to the Governor.