महाराष्ट्राचे राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे विमानतळावर स्वागत केले.
Zoom १९.०९.२०१९: महाराष्ट्राचे राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे विमानतळावर स्वागत केले. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणविस तसेच इतर मान्यवर उपस्थित होते.
Governor Bhagat Singh Koshyari received Prime Minister Narendra Modi at Nashik.