पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी पुणे येथील लोहगाव विमानतळावर स्वागत
०६.१२.२०१९: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी पुणे येथील लोहगाव विमानतळावर स्वागत केले. यावेळी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, विधानसभाचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस उपस्थित होते.
Governor Bhagat Singh Koshyari receives Prime Minister of India Narendra Modi at Lohgaon Airport.