२३.०१.२०२० नेपाळचे भारतातील राजदूत निलांबर आचार्य यांची राज्यपाल भेट
23.01.2020 नेपाळचे भारतातील राजदूत निलांबर आचार्य यांनी आज राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची नवी दिल्ली येथे सदिच्छा भेट घेतली.
Ambassador Extraordinary and Plenipotentiary of Nepal in India Nilambar Acharya called on Governor Bhagat Singh Koshyari in New Delhi