नॅब या संस्थे व्दारे आयोजित अंध व्यक्तिंच्या कल्याणासाठी राष्ट्रीय ध्वजदिनाचे उदघाटन राज्यपाल यांच्या हस्ते राजभवन, मुंबई येथे पार पडले.
१३.०९.२०१९: नॅशनल असोसिएशन फॉर द ब्लाइंड (एनएबी) तर्फे लोकभवन, मुंबई येथे आयोजित अखिल भारतीय अंधांसाठी ध्वज दिनाचे उद्घाटन राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्या हस्ते झाले. राज्यपालांनी एका पुस्तकाचे प्रकाशन केले.
Governor Bhagat Singh Koshyari inaugurated the All India Flag Day for the Blind organised by the National Association for the Blind (NAB) at Raj Bhavan, Mumbai. Governor released a book.