नामनिर्देशित मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व सौ रश्मी ठाकरे यांनी राज्यपाल यांची राज भवन मुंबई येथे सदिच्छा भेट घेतली.
२७.११.२०१९: नामनिर्देशित मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व सौ रश्मी ठाकरे यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची राज भवन मुंबई येथे सदिच्छा भेट घेतली.
Chief Minister - designate Uddhav Thackeray accompanied by Smt Rashmi Thackeray met Governor Bhagat Singh Koshyari at Raj Bhavan, Mumbai.