21.02.2020 नंदुरबार येथील नेसू परिसर शेती उत्पादक कंपनीच्या राईस मिलला भेट
21.०२.२०२०: राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी सागाळी, नंदुरबार येथील नेसू परिसर शेती उत्पादक कंपनीच्या राईस मिलला भेट देऊन विविध कृषि उपक्रमांची माहिती घेतली. संस्थेला अडचणीतून मार्ग काढण्यासाठी सहकार्य करण्यात येईल असे सांगितले. अर्चना वळवी, सचिव यांनी कंपनीच्या कार्याविषयी माहिती दिली.
21.02.2020 : Governor Bhagat Singh Koshyari visited the Nesu Parisar Sheti Utpadan Company and Rice Mill at Sagali Dist Nandurbar and interacted with villagers. He assured his cooperation in tiding over various difficulties. Archana Walvi, Secretary briefed about the work and challenges .