देशाच्या माजी प्रधानमंत्री श्रीमती इंदिरा गांधी यांच्या जयंतीनिमित्त राजभवन, मुंबई येथे श्रीमती इंदिरा गांधी यांच्या प्रतिमेला आदरांजली वाहण्यात आली.
१९.११.२०१९: देशाच्या माजी प्रधानमंत्री श्रीमती इंदिरा गांधी यांच्या जयंतीनिमित्त राजभवन, मुंबई येथे श्रीमती इंदिरा गांधी यांच्या प्रतिमेला आदरांजली वाहण्यात आली. राज्यपालांचे उपसचिव रणजित कुमार यांनी यावेळी राष्ट्रीय एकात्मतेची शपथ दिली. यावेळी राजभवनातील अधिकारी व कर्मचारी, पोलीस, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कर्मचारी, राज्य राखीव दलाचे जवान उपस्थित होते.
Deputy Secretary to the Governor Ranjit Kumar offered floral tributes to the photograph of late Indira Gandhi and gave the ‘National Integration Pledge’ to the staff and officers of Raj Bhavan, Mumbai.